workshop thard practical (create a bricks).
*3) विटा चे बधकाचे प्रकार *
*स्टेअर ब्रान्ड =या ब्रान्ड मध्ये आपण विटेचे समोरून पाहताना लांबी व उंची पाहू शकतो .
*डीडर ब्रान्ड = या ब्रान्ड मध्ये आपण विटेचे समोरून पाहताना रुंदी व उंची पाहू शकतो .
*इंग्लिश ब्रान्ड = याचा एक थर स्टेअर व दुसरा डीडर थर याब्रान्डम दिसतो .
*फ्लेमीश ब्रान्ड =एक थर स्टेअर व नंतर डीडर ब्रान्ड वापारीतो त्या मुळे बांधकामपके होते .
*फ्लेमीश ब्रान्ड =एक थर स्टेअर व नंतर डीडर ब्रान्ड वापारीतो त्या मुळे बांधकामपके होते .
*रॅप टॅप ब्रान्ड =या बांधकामुले आपण विटा ऊभ्या ठेऊन बांधकामात विटा मधी MC असतो म्हणून या बांधकामाला रॅप ब्रान्ड म्हणतात .
Comments
Post a Comment